मायलनमध्ये, आम्ही केवळ “नियमांनुसार” व्यवसाय करीत नाही. आम्हाला अपेक्षा असते की आमच्या संघटनेच्या प्रत्येक स्तरावरील प्रत्येक कर्मचाऱ्याने सर्वोच्च नैतीक मानकांना चिकटून राहावे. ह्याचा अर्थ जे सुलभ आहे ते करण्यापेक्षा जे योग्य आहे ते करणे. ह्याचा अर्थ नेहमीच असा होतो की सचोटीने वागणे आणि आपल्या मूल्यांचा पुरस्कार करणे. ह्या प्रयत्नांचा महत्वाचा भाग म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांना गैरकृत्यांवर लक्ष ठेवण्यास आणि त्याबाबत कळवण्यासाठी प्रोत्साहन देणे.

मायलन तुम्हाला तुमची काळजी व्यक्त करण्यासाठी अनेक विकल्प देते: एकतर ऑनलाईन किंवा दूरध्वनी, मेल किंवा ईमेलद्वारे. अनुपालन रेषा दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस सुलभ आहे आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अनामिकपणे अहवाल देऊ शकता. लक्षात ठेवा की तुम्ही सादर केलेली कोणतीही माहिती गोपनीय राखली जाईल. नियामक निर्बंधांमुळे, युरोपमधील कर्मचारी अनुपालन काळजी कळवण्यासाठी ऑनलाईन विकल्प वापरु शकत नाहीत.

अनुपालन रेषा

दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस
दूरध्वनीद्वारे
इथे क्लिक करा
ईमेलद्वारे

ईयु क्षेत्र
europe.compliance@mylan.com

इतर सर्व क्षेत्रे
compliance@mylan.com

ईमेलद्वारे

NAVEX Global (सावधान:
मायलन इंक.)
333 रिसर्च कोर्ट नॉरक्रॉस, जीए 30092 युएसए

अनुपालन रेषेचे यजमानपद त्रयस्थ-पक्ष विक्रेत्याकडून सांभाळले जाते आणि जागतिक अनुपालन कचेरीच्या (ऑफिस ऑफ ग्लोबल कम्प्लायन्स) पर्यवेक्षणाखाली आहे.

जर तुम्ही अनुपालन रेषाला कॉल करण्याची निवड केली किंवा ऑनलाईन कळवले तर:

  • तुम्हाला तुमचे नाव देण्यास सांगीतले जाईल जे काटेकोरपणे गोपनीय असेल. जर तुम्हाला तुमचे नाव द्यायचे नसेल तर तुम्ही अनामिकपणे समस्या कळवू शकता. तुमचा कॉल ध्वनीमुद्रित केला जाणार नाही आणि तुमच्या आयपी पत्त्याचा मागोवा घेतला जाणार नाही.
  • मुलाखत तज्ञ एक क्रमांक नेमून देईल आणि तुमची समस्या दस्तऐवज करेल किंवा जर तुम्ही ऑनलाईन कळवण्याची निवड केली तर शक्य तितका जास्त तपशील कळवा.
  • तुमची समस्या कंपनीतील सर्वाधिक योग्य व्यक्तीद्वारे आढाव्यासाठी नेमून दिली जाईल.
  • तुम्ही परत कॉल करु शकता किंवा प्रतिसाद मिळवण्यासाठी नंतरच्या तारखेला ऑनलाईन तपासू शकता, अतिरिक्त माहिती देऊ शकता किंवा कंपनीला असू शकतील अशा प्रश्नांची उत्तरे देऊ शकता.
  • अनुपालन रेषाला सद्भावनेने केलेल्या कोणत्याही कॉल्ससाठी बदला घेण्याविरुध्द आपल्या कंपनीचे कडक धोरण आहे, अगदी ती वस्तुस्थिती नंतर चुकीची किंवा अनिर्णायक असल्याचे आढळून आले तरीही.
  • अनुपालन रेषाचा गैरवापर केल्यास कॉल करणाऱ्यास शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागू शकते.

अनुपालन रेषा ही द नेटवर्क ह्या त्रयस्थ पक्षाकडून व्यवस्थापित केली जाते आणि दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस उपलब्ध आहे. द नेटवर्क तुमच्या काळजीचे दस्तऐवज करेल आणि माहिती मायलनकडे प्रक्षेपित करेल.
वारंवार
विचारले जाणारे प्रश्न
येथे क्लिक करा
अनुपालन अधिकारीगण
यहाँ क्लिक करें